Baheliya Poacherssakal
नागपूर
Baheliya Poachers : राज्यात बहेलिया शिकारी पुन्हा सक्रिय; रेड अलर्ट, दिवस-रात्र गस्त वाढविण्याचे निर्देश
Wildlife Protection : मध्यप्रदेशातील बहेलिया शिकारी १२ वर्षांनी पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय झाले असून, वनविभागाने त्यांचा म्होरक्या अजित राजगोंड याला ताब्यात घेतले आहे. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये गस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूर : तब्बल १२ वर्षानंतर मध्यप्रदेशातील बहेलिया शिकारी पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाले आहेत. या शिकारी जमातीचा म्होरक्या अजित राजगोंड याला महाराष्ट्र वनविभागाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर राज्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

