
नागपूर : वैफल्यग्रस्त अवस्थेमुळे बांग्लादेशातून भरकट नागपुरात पोचलेली हिंदू तरुणी प्रार्थना मोजुमदार शुक्रवारी अखेर मायदेशी परतली. परराष्ट्र मंत्रालय, भारतीय गुप्तचर संघटना आयबीच्या सहकार्याने कोराडी मार्गावरील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या टीमने तिला १३ जूनला सीमेवर भाऊ आणि तेथील समाजसेवी संस्थेच्या सुपूर्द केले.