
नागपूर : २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन असून त्यानिमित्त पॅरिस येथे २१ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय बोलीभाषा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये बंजारा भाषेचा समावेश करण्यात आला आहे. योगायोग असा की उद्यापासूनच दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात होते आहे.