ऑगस्ट महिन्यात बॅंका अकरा दिवस राहणार बंद

रिझर्व्ह बँकेकडून तीन श्रेणीत सुट्ट्यांची वर्गवारी केली जाते
Bank
BankSakal
Updated on

नागपूर - सणवार व साप्ताहिक सुट्ट्यांचा विचार करता ऑगस्ट महिन्यात एकूण अकरा दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे. यामध्ये रविवार आणि दुसरा व चौथ्या शनिवारच्या सुट्टीचा देखील समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर घोषित करते. यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून तीन श्रेणीत सुट्ट्यांची वर्गवारी केली जाते. त्यानुसार बँकनिहाय सुट्ट्यांचे स्वरूप बदलते.

सुट्यांचे वेळापत्रक

७ ऑगस्ट रविवार

९ ऑगस्ट: मोहरम

११ अगस्त: रक्षाबंधन

१३ ऑगस्ट: दूसरा शनिवार (साप्ताहिक सुटी)

१४ ऑगस्ट: रविवार

(साप्ताहिक सुटी)

१५ ऑगस्ट: स्वतंत्रता दिवस

१६ ऑगस्ट: पारसी नववर्ष

१८ ऑगस्ट: कृष्णाजन्माष्टमी

२१ ऑगस्ट: रविवार

२७ ऑगस्ट ः चौथा शनिवार (साप्ताहिक सुटी)

२८ ऑगस्ट: रविवार

(साप्ताहिक सुटी)

३१ ऑगस्ट: गणेश चतुर्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com