
नागपूर : उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील भांडण सत्तेसाठी झाले, त्यासाठीच एकत्रही येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेले आजचे भाषण शोकगीतासारखे होते. कार्यक्रमात उल्लेखलेला ‘म’ महानगरपालिकेसाठी आहे, अशी बोचरी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली.