

Nagpur News
esakal
नागपूर: बेसा पाॅवर हाऊस समोर गॅस गोडाऊन लगत कचऱ्याचे मोठे ढीग साचत असून, यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, मनपा प्रशासनाकडून दररोज कचरा उचलला जात असला, तरी काही तासांतच परिस्थिती जैसे थे होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.