Brother kills sister in Bhadravati Nagpur
esakal
नागपूर
Nagpur Crime : नागपुरात रक्ताचं नातं रक्ताळलं! भावानं 30 वर्षीय सख्ख्या बहिणीचा तलवारीनं चिरला गळा; मुलीच्या बचावासाठी गेलेली आईही गंभीर जखमी
Family Property Dispute Turns Violent in Bhadravati : भद्रावतीच्या झिंगुजी वॉर्डात मालमत्तेच्या वादातून भावाने तलवारीने बहिणीची हत्या केली. आई गंभीर जखमी असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
भद्रावती (नागपूर) : शहरातील झिंगुजी वॉर्डात घरगुती वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली. भावानेच आपल्या तीस वर्षीय सख्ख्या बहिणीची तलवारीने हत्या (Brother Kills Sister in Bhadravati Nagpur) केली. ही घटना मंगळवारी (ता. २४) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.
