Bhandara Convoy Accident : खासदाराच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, ७ वर्षीय चिमुकला जखमी
Car in MP's Convoy Hits Two-Wheeler in Lakhani: भंडाराकडून साकोलीकडे जात असलेल्या खासदार प्रशांत पडोळे आणि आमदार नाना पटोले यांच्या ताफ्यातील कारने गडेगाव येथे दुचाकीला मागून धडक दिली.