Nagpur News: दोन वेगवेगळ्या अपघातात तीन ठार; वाहनाच्या धडकेत दोघांचा गेला जीव; अनियंत्रित कार पलटल्याने एकाचा मृत्यू

Fatal Bike Collision on Pawni-Palora Highway: भंडारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण ठार झाले. पवनी-पालोरा महामार्गावर दुचाकीवर आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत धनंजय भानारकर व राजेश गजभिये यांचा मृत्यू झाला.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

भंडारा: पवनी महामहामार्गावरील कोंढा ते पालोरादरम्यान मंगळवारी पहाटे मागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.तर बेला जवळ अनियंत्रित कार पलटल्याने तिर्री येथील सोनू ऊर्फ चंद्रकांत डोंगरे याचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com