Nagpur News: वीज बिल वसुलीस गेलेल्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की; शासकीय कामात अडथळा

Electricity Bill Dispute: भिवापूरमध्ये थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. साहाय्यक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

भिवापूर : तीन महिन्यांपासून थकीत असलेल्या वीज बिलाच्या वसुलीसाठी आझाद चौक परिसरात गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी (ता.२०) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता योगेश शामराव आरीकर (वय ३९, रा. आदर्शनगर, नागपूर) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com