Bhonsale-Era Heritage Conservation: भोसलेकालीन ‘बारव’ मोजतेय शेवटच्या घटका; खचलेले कठडे, कचरा अन्‌ शेवाळाचे साम्राज्य; प्रशासनाला जाग येणार कधी?

Bhonsale-Era Stepwell Near Sonegaon Lake Faces Collapse: नागपूरातील सोनेगाव तलावाशी जोडलेली भोसलेकालीन ऐतिहासिक बारव जीर्णावस्थेत असून तिचे कठडे खचले, जलमार्ग बंद झाले आणि कचरा-शेवाळामुळे वारसा धोक्यात आला आहे.
Bhonsale-Era Heritage Conservation

Bhonsale-Era Heritage Conservation

esakal

Updated on

नागपूर: शहराच्या जलव्यवस्थापनाचा आदर्श नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोसलेकालीन सोनेगाव तलावाला जोडलेल्या आमराई परिसरातील प्राचीन ‘बारव’ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण असून भोसलेकालीन जलव्यवस्थापनाची संपूर्ण यंत्रणाच काळाच्या ओघात नष्ट होण्याची भीती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com