
नागपूर : महाराष्ट्राची विधानसभा भाजपने चोरली असा थेट आरोप कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका लेखातून केला आहे. मात्र, राहुल गांधी यांचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढला असून, पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडत आत्मपरीक्षण करायला हवे, असा सल्ला दिला आहे.