Explosion Tragedysakal
नागपूर
Explosion Tragedy : पुतण्याच्या डोळ्यांसमोर काकाचा गेला जीव ; भुरा लक्ष्मण रजकचा पुतण्या झाला सैरभर
Workplace Accident : कोतवाल बड्डी येथील स्फोटात भुरा लक्ष्मण रजकचा मृत्यू झाला, त्याचा पुतण्या अभिषेकने आपले काकाचे मृतदेह पाहिले. ते दोघेही कामासाठी मध्यप्रदेशातून आले होते.
नागपूर : पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून भुरा लक्ष्मण रजक हे कोलवालबड्डीत आले. सोबत पुतण्या अभिषेक आला. दोघेही कंपनीत काम करीत होते. रविवारी विपरित घडले. जेवणाच्या सुटीत स्फोट झाला. पाहता-पाहता स्फोटक साहित्य असलेल्या इमारती स्फोट झाला. अभिषेकच्या समोर काका भुराचा कोळसा झाला.