आमदार बंटी भांगडीया यांच्या नातेवाइकांच्या गाडीवर हल्ला| Threw stones | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime On Money Lender

आमदार बंटी भांगडीया यांच्या नातेवाइकांच्या गाडीवर हल्ला

नागपूर : आमदार बंटी भांगडीया (Bunty Bhangadiya) यांचे नातेवाईक शनिवारी दुपारी बॅंकेत जात असताना तीन ते चार युवकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक (Attack on the car) केली. नातेवाइकांनी याबाबत विचारणा केली असता त्यांच्यात वादावादी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार बंटी भांगडीया (Bunty Bhangadiya) यांचे नातेवाईक शनिवारी दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास मुंजे चौकाजवळ असलेल्या महाराष्ट्र बँकेत जात होते. दरम्यान, तीन ते चार युवकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक (Threw stones) केली. नातेवाइकांनी गाडीतून उतरून विचारपूस केली असता त्यांच्यात वादावादी झाली. धंतोली पोलिस स्टेशनअंतर्गत ही घटना घडल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur NewsCrime News
loading image
go to top