
Caste Discrimination
Sakal
अकोला : शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे दलीत असल्याचे सांगितल्यावर हॉटेलने रुम देण्यास नकार दिला. याप्रकरणी वंचितच्या महिला पदाधिकाऱ्याने सिव्हील लाईन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सुरु असल्याची माहिती एसडीपीओ गजानन पडघन यांनी दिली.