Kidney Trafficking Case
esakal
चंद्रपूर : किडनी विक्री प्रकरणात (Kidney Trafficking Case) मोहाली येथून अटक करण्यात आलेला हिमांशू भारद्वाज याने आपल्या प्रेयसीवर मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी केल्याने तो कर्जबाजारी झाला होता. हे कर्ज फेडण्यासाठीच त्याने कंबोडियात जाऊन आपली किडनी विकल्याची (Kidney Sale Cambodia) माहिती तपासात समोर आली आहे.