Chandrashekhar Bawankule: ऐतिहासिक जलसंपत्ती जतनाची जबाबदारी प्रत्येकाची; चंद्रशेखर बावनकुळे, जलस्रोतांच्या संवर्धनासाठी नागपूरकरांना आवाहन

Nagpur Water Conservation Bawankule Calls for Public Participation: नागपूरकरांनो, ऐतिहासिक जलसंपत्ती जपण्याची जबाबदारी तुमचीही! बावनकुळेंचे आवाहन
Historical Water Conservation in Nagpur Chandrashekhar Bawankule Urges Citizens to Take Responsibility for Water Resources

Historical Water Conservation in Nagpur Chandrashekhar Bawankule Urges Citizens to Take Responsibility for Water Resources

sakal

Updated on: 

नागपूर : शहराच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना तोतलाडोह धरणातील पाणीसाठा पुढील आठ महिने पुरेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. रब्बी हंगामासाठी धरणातून पाणी सोडण्यात येणार नाही. कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पांसाठीचे पाणी आरक्षण कमी करून हे दोन्ही प्रकल्प सांडपाण्यावर चालविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...