Chandrashekhar Bawankule : मविआचे आमदार अस्वस्थ, ऑपरेशन लोटस’ची शक्यता मात्र नाही : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील काही आमदार-खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला. मात्र, राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal
Updated on

नागपूर : ‘‘महाविकास आघाडीतील काही आमदार-खासदार अस्वस्थ आहेत. अनेकजण भाजपच्या संपर्कात आहेत,’’ असा दावा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. असे असले तरी राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com