
नागपूर : संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव बदलून ते ‘नरकातील राऊत’ असे ठेवण्यात यावे. या पुस्तकात स्वतःचे राजकीय अधःपतन कसे असत याचा लेखाजोखा मांडण्यात आला असून, नैतिक दिवाळखोरीची ही कथा असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली.