Katol Assembly Election : काटोलमध्ये बहुरंगी लढत झालीच नाही...सरळ लढतीत ठाकूर यांचा सलील देशमुख यांच्यावर ३३८१६ मतांनी विजय
Katol Vidhan Sabha Election : काटोल विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांनी महाविकास आघाडीचे सलील देशमुख यांचा 33,816 मतांनी पराभव केला. बहुरंगी लढत होण्याची अपेक्षा असली तरी ती सरळ लढत ठरली.
जलालखेडा : जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात महत्वाचा व प्रसिद्ध असलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी व इतर पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता होती.