
नागपूर : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेद्वारा प्रकाशित २०२३ मध्ये पाचव्यांदा पुनर्प्रकाशित केलेल्या दहाव्या वर्गाच्या हिंदी लोकभारती पुस्तकात भारतीय संविधानाची उद्देशिका छापण्यात आली. यातील प्रास्ताविकेत अनेक चुका आहेत.