
नागपूर : विविध भागातील पारंपारिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार करून करावा. त्याचे उपयोजन करावे. जेणेकरून आदिवासींच्या आरोग्यविषयक मूलभूत सुविधा मिळतील असा आराखडा तयार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विद्यापीठ व एम्सच्या अधिकाऱ्यांना केले.