CM Devendra Fadnavis
sakal
नागपूर - विधानमंडळात केले जाणारे कायदे लोकांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करणारे असतात. कायदे तयार होत असताना सभागृहात होणारी चर्चा गुणात्मक असते. राज्यातील शेवटच्या नागरिकावर एखाद्या कायद्याचा काय परिणाम होईल, याची बाजू सभागृहात मांडली जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.