Devendra Fadnavis on Nashik Fake Baba Case
esakal
नागपूर : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल (Devendra Fadnavis statement on Ashok Kharat case) केला. अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून, ‘इंटेलिजन्स’च्या आधारे आम्हीच या प्रकरणाचा भंडाफोड केला आहे. पीडित महिलांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही,’’ असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.