Safety Training in Nagpur : आंभोरा येथे NDRF SDRF तर्फे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण; ग्रामस्तरावर सज्जतेचे धडे
Rural Disaster Management : आंभोरा येथे SDRF आणि NDRF तर्फे तहसील कार्यालयाच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये CPR, रक्त प्रवाह थांबवण्याच्या पद्धती, बोटींग आणि बचाव कार्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
NDRF-SDRF Conduct Disaster Training in Ambhoraesakal
कुही/साळवा : तहसील कार्यालय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून मंगळवारी (एनडीआरएफ) आंभोरा येथे कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनबाबत प्रशिक्षण देण्यात आले.