
नागपूर : लंडन येथे झालेल्या राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीच्या लिलावादरम्यान थोडा संभ्रम निर्माण झाला. लिलावात भाग घेताना खरेदी करण्यासाठी पुढे कोण आहे, याची माहिती नसल्याने लिलावकर्त्यांनी तलवारीसाठी निश्चित केलेल्या रक्कमेपेक्षा अधिकची रक्कम देण्यात आली.