
नागपूर : महाराष्ट्रातील सरकार जनमताच्या आधारावर आलेले नसून हे ‘जग्लरी‘ सरकार आहे. निवडणूक आयुक्त आणि तत्कालीन सरकारने फिक्सिंग तसेच यंत्रांचा गैरवापर करून ही निवडणूक जिंकल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळाचे पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी येथे आज माध्यमांशी बोलताना केला.