MLA Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांकडून संकेत येताच विरोधीपक्षनेतेपदासाठी अर्ज करू, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची माहिती

Opposition leader : मुख्यमंत्र्यांकडून संकेत मिळाल्यास विजय वडेट्टीवार विरोधीपक्षनेतेपदासाठी अर्ज करणार आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीला भर चौकात फाशीची मागणी केली आहे.
MLA Vijay Wadettiwar
MLA Vijay WadettiwarSakal
Updated on

नागपूर : विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्याकडून यासंदर्भात सकारात्मक संकेत आल्यास पुढील पाउल टाकू, अशी माहिती काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com