Vijay Wadettiwar : ‘गटनेत्याची घोषणा मंजुरीनंतर’

Vijay Wadettiwar : काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी गटनेत्याच्या नेमणुकीबाबत माहिती दिली. गटनेत्याचे नाव आपसांत चर्चा करून ठरवून दिल्लीकडून मंजुरी मिळाल्यावर जाहीर केले जाईल.
Vijay Wadettiwar says
Vijay Wadettiwar sakal
Updated on

नागपूर : ‘‘काँग्रेसच्या गटनेत्याचे नाव आम्ही आपसांत चर्चा करून ठरवणार आहोत. याच आठवड्यात याचा निर्णय होईल. दिल्लीतून मंजुरी आल्यानंतर नावाची घोषणा केली जाईल,’’ अशी माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com