Khaperkheda Crime : कामाचे पैसे मागितल्याने कंत्राटदारांकडून मारहाण

Police Case : कामाचे पैसे मागितल्यावर कंत्राटदाराने रवींद्र यादव आणि अनिल सिंग यांना मारहाण केली. चनकापूर परिसरात घडलेल्या या घटनेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Khaperkheda Crime
Khaperkheda Crime Sakal
Updated on

खापरखेडा : कामाचे पैसे मागितले म्हणून कंत्राटदाराने मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. रवींद्र यांचा मित्र अनिल सिंग यांच्या फिर्यादीवरून कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी(ता.२) रात्रीच्या सुमारास घडलेल्या मारहाणीच्या घटनेची चनकापूर परिसरात जोरात चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com