Eknath Shinde : शिंदे यांची पाठ वळताच नियुक्त्यांवरून असंतोष! संवादाचे धनुष्य कोण पेलणार, समन्वयाचा अभाव
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, नियुक्त्यांवरून असंतोष उफाळला असून पक्ष समन्वयाचा अभाव स्पष्ट झाला आहे.
नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर आणि विदर्भातील उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.