Crop Crisis: पाण्याअभावी माना टाकू लागली कपाशी; कालवा शेजारी, तरी शेतकरी पाण्याविना; पिकांवर संकट

Cotton Crop Crisis : पावसाने पाठ फिरवल्याने नरखेड तालुक्यातील कपाशीचे पीक पाण्याअभावी सुकू लागले आहे. जाम प्रकल्पाचा कालवा असूनही शेतापर्यंत पाणी पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांनी तातडीने सिंचनाचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
Cotton plants in Narkhed taluka are wilting due to a lack of irrigation water during the boll formation and harvesting season.

Cotton plants in Narkhed taluka are wilting due to a lack of irrigation water during the boll formation and harvesting season.

esakal

Updated on: 

जलालखेडा : पावसाने पाठ फिरवल्याने नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. ऐन बोंड भरण्याच्या आणि वेचणीच्या हंगामात पाणी न मिळाल्याने कपाशीची झाडे माना टाकू लागली आहेत.

जाम प्रकल्पाचा कालवा असूनही अद्याप शेतापर्यंत पाणी पोहोचले नसल्याने यंदाचे कपाशीचे पीक एका वेच्यातच संपण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Loading content, please wait...