CM Mohan Yadav: बालकांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी; मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची ग्वाही
Nagpur Faces Child Deaths Due to Contaminated Cough Syrup: नागपूरमध्ये कफ सिरपमुळे १५ पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू; मध्यप्रदेश मुख्यमंत्री चौकशीसाठी पुढे तमिळनाडू औषध कंपनी जबाबदार; दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही.
नागपूर : तमिळनाडूतील औषध कंपनीच्या दूषित कफ सिरपमुळे मध्यप्रदेशातील मुलांचा मृत्यू झाला. या घटनेसाठी संबंधित कंपनीच पूर्णतः जबाबदार असून जबाबदार व्यक्तीला अटक झाली आहे.