Nagpur Fraud News : मंत्र्यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगत फसवणूक; ७ लाखांनी गंडविले, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

मंत्र्यांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगत शासकीय नोकरी व भूखंड मिळवून देण्याचे दाखविले आमिष आणि..
Fraud

Fraud

sakal

Updated on

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पीए तसेच आरोग्य मंत्र्यांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगत शासकीय नोकरी व भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com