
नागपूर : ओंकारनगर ते शताब्दी चौकादरम्यान रिंगरोडला लागून असलेल्या भूखंडावरील अतिक्रमणाविरोधात जनहित याचिका दाखल करणाऱ्यानेच अवैध बांधकाम केले असून त्यांचा दुसऱ्या जागेवरही डोळा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला गेल्या सुनावणी दरम्यान लक्षात आले.