नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना कोविड योद्धा पुरस्कार

कोविड काळात अमितेशकुमार यांनी नागपूरकरांच्या सेवेत मोठं योगदान दिलं होतं.
AmiteshKumar_Nagpur
AmiteshKumar_Nagpur

नागपूर : नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना 'कोविड योध्दा' हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. डीजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीनं हा पुरस्कार दिला जाणार आहे. संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते हा पुरस्कार अमितेशकुमार यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. (Covid Yodha Award to Nagpur Police Commissioner Amitesh Kumar)

AmiteshKumar_Nagpur
अमरावती : राणांच्या घरात शिरण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न, पोलिसांसोबत झटापट

कोरोना महामारीच्या पहिल्या दिवसापासून कोरोना विरुद्धच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी बजाविलेल्या शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था आणि व्यक्ती अशा तीन विभागातील प्रत्येकी दहा मान्यवरांना कोविड योद्धा राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करण्यात आला.

AmiteshKumar_Nagpur
कायदा-सुव्यवस्था राहिली नसल्याचं दाखवण्यासाठी विरोधकांची धडपड - गृहमंत्री

शासकीय अधिकारी विभागातून कोविड विरोधातील लढ्यात विशेष कामगिरी करुन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नागपूरकरांना दिलासा दिला होता. याद्वारे त्यांनी महाराष्ट्राच्या सेवाकार्यात मोठं योगदान दिलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com