
Digital Arrest
sakal
नागपूर : सायबर चोरट्यांनी एका नामांकित सहकारी बॅंकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला (५९ वय) कुटुंबासह ‘डिजिटल अरेस्ट’करून ३९ लाखांनी गंडविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुरूवारी (ता.११) गुन्हा दाखल केला आहे.