Cyber Fraud : व्यावसायिकाला ५४ लाखांनी गंडविले; दोघांना अटक, पॉलिसी बंद करण्याचे सांगून फसवणूक

Nagpur Crime : ७८ वर्षीय व्यावसायिकाला थकीत प्रिमियम भरण्याच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी ५४ लाख रुपयांची फसवणूक केली. बजाजनगर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
Cyber Fraud
Cyber Fraudsakal
Updated on

नागपूर : विमा पॉलिसी रद्द करण्यासाठी थकीत प्रिमियम रक्कम भरण्याच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी ७८ वर्षीय व्यावसायिकाला ५४ लाख रुपयांनी गंडविले. बजाजनगर पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com