Nagpur News : डीसीपी रेड्डी, डॉ. ठाकरे यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक; निरीक्षक प्रभावती एकुरके, रितेश अहेर यांचाही गौरव

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने शनिवारी (ता. ३१) पदकांची घोषणा करण्यात आली.
vijay thackeray, dcp rushikesh reddy and Prabhavati Ekurke

vijay thackeray, dcp rushikesh reddy and Prabhavati Ekurke

sakal

Updated on: 

नागपूर - उत्कृष्ट तपास, विशेष मोहिम राबवित देशाच्या सुरक्षितेसाठी काम करणाऱ्यांना दिल्या जाणारा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने शहरातील परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रेड्डी, राज्याचा फॉरेन्सिक सायन्स लेबॉरट्रीजचे संचालक विजय ठाकरे यांच्यासह तत्कालिन धंतोली ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि बेलतरोडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक रितेश अहेर यांचाही समावेश आहे.

Loading content, please wait...