
डिगडोह : राज्यातील वाढती बेरोजगारी आणि युवकांची संपणारी वयोमर्यादा लक्षात घेता, आगामी महाराष्ट्र पोलिस शिपाई भरतीत वयोमर्यादा वाढवावी, या मागणीसाठी डिगडोह नगरपरिषद क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते सतीश काळे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.