Education Department: शिक्षण विभाग ‘मनोहर’वर मेहरबान; देवळी कला मारहाण प्रकरण, शिक्षकावर कारवाई केव्हा?

Incident Overview: देवळी कला येथील शाळेत विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणात शिक्षक मनोहर वाडीभस्मे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चाइल्ड हेल्पलाईनच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली.
Education Department

Education Department

sakal

Updated on

नागपूर : कुही तालुक्यातील देवळी कला येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीला शिक्षकाने केलेल्या मारहाणप्रकरणी चाइल्ड हेल्पलाईनच्या (१०९८) फिर्यादीवरून साहाय्यक शिक्षक मनोहर वाडीभस्मे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षकावर कुठलीही कारवाई केली गेली नसल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com