

Nagpur District
esakal
रामटेक: विदर्भात उन्हाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेची तीव्रता वाढली असून देवलापार वनपरिक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने वन्यजीवांची मोठी गैरसोय होत आहे. वनविभागाने लाखो रुपये खर्चून तयार केलेले पाणवठे सध्या पाण्याअभावी निष्प्रभ ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.