
Sanjay Raut: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर आहेत. संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. वडील जिवंत असताना मुलांचा विचार करणं हे भारतीय संस्कृतीमध्ये बसत नाही, ती मोघली संस्कृती आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.