Shegaon News: 'नाताळच्या सुट्ट्यांमुळे शेगावात गर्दी'; दोन जानेवारीपर्यंत राहणार भक्तांची अशीच रेलचेल, श्रींचे मंदिर रात्रभर राहणार खुले!

Shegaon temple crowd news: नाताळच्या सुट्ट्यांमुळे शेगावात भाविकांची गर्दी, श्रींचे मंदिर रात्रभर खुले.
Shegaon Gajanan Maharaj Temple crowd during Christmas holidays

Shegaon Gajanan Maharaj Temple crowd during Christmas holidays

Sakal

Updated on

शेगांव : नाताळच्या सुट्यांमुळे संतनगरी शेगाव मध्ये हजारो भाविक भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे. श्रींच्या मंदिरात समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन भाविक धन्य होत आहेत. दरवर्षी नाताळ मध्ये सलग सुट्ट्यांमुळे शेगाव येथे राज्यभरातून असंख्य भाविक दर्शनास येत असतात.यंदाही मुंबई ,पुणे ,नागपूर सह राज्यभरातील विविध ठिकाणचे भाविक श्रींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com