

Bombay High Court
esakal
नागपूर: यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी गावात (ता. उमरखेड) रहिवाशांसाठी राखीव असलेल्या खुल्या जागेवर ‘नमो उद्यान’ उभारण्यात येत आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली आहे. ढाणकी नगरपरिषद, राज्य शासनासह विविध प्राधिकरणांना सहा आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश देत नोटीस बजावली आहे.