Nagpur News : धंतोली अंडरपास ठरतोय जीवघेणा! वर्षभरापासून दुरुस्तीचे काम सुरू

नागपूर शहरातील जुन्या आणि नवीन नागपूरला जोडणारा धंतोलीतील अंडरपास तसा इंग्रजांच्या काळातला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या अंडरपासमधील प्रवास हा जिवघेणा ठरत असल्याचे चित्र दिसून येते.
Dhantoli Underpass Road
Dhantoli Underpass Roadsakal
Updated on

नागपूर - शहरातील जुन्या आणि नवीन नागपूरला जोडणारा धंतोलीतील अंडरपास तसा इंग्रजांच्या काळातला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या अंडरपासमधील प्रवास हा जिवघेणा ठरत असल्याचे चित्र दिसून येते. अंडरपासमध्ये असलेल्या खड्ड्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आलेला आहे. गेल्या वर्षभरापासून येथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी नित्याची झाली असून त्यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com