Nagpur : माझी मुलगी कुणाच्या संपर्कात हे अनिल देशमुखांनाच विचारा; धर्मरावबाबा आत्राम यांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात २० जागांची मागणी केली आहे. निवडून येणारे आम्ही उमेदवार देऊ. निवडून आलेला उमेदवार हा महायुतीचा असेल असे मत अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
dharmarao baba atram over anil deshmukh statement about his daughter political newssakal
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात २० जागांची मागणी केली आहे. निवडून येणारे आम्ही उमेदवार देऊ. निवडून आलेला उमेदवार हा महायुतीचा असेल असे मत अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पत्रकारांशी बोलताना केले.