Dharni sub registrar office corruption case
esakal
धारणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्याच्या पॉवर ऑफ अटर्निच्या नोंदणीसाठी ४ हजार ८०० रुपये स्वीकारताना धारणी येथील प्रभारी सहदुय्यम निबंधक तथा कनिष्ठ लिपिक, कंत्राटी ऑपरेटर असे तीघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात (Dharni sub registrar bribe case) अडकले.