

Nagpur News
esakal
नागपूर: जगावर सध्या युध्दाचे सावट असून, आज युध्दाऐवजी बुध्द विचारांची गरज आहे. जणकल्याणासह जगात शांती लाभो या हेतूपुर्तीसाठी ६ व ७ मे रोजी दीक्षाभूमीवर विश्व शांती बौध्द संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भदंत शांतिरक्षीत महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली.