NDRF Relief Training in Nagpur: खिंडसी आंभोऱ्यात आपत्ती निवारण प्रशिक्षण; NDRF कडून प्रत्यक्ष सराव

NDRF Training Session : रामटेक तालुक्यात खिंडसी व आंभोऱ्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने आपत्ती निवारण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. बचाव पथकाने प्रत्यक्ष उपयोगी असलेल्या उपाययोजनांचे प्रशिक्षण दिले.
Nagpur News
Disaster Prep by NDRFesakal
Updated on

शितलवाडी : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूरच्या वतीने रामटेक तालुक्यात बुधवारी (ता.२१)आपत्ती व्यवस्थापन जनजागृती व सराव यशस्वी पार पडला. सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत खिंडशी जलाशय येथे प्रशिक्षणार्थिंना आपत्ती व्यवस्थापन चमुचे( बचाव पथक ) एस.बी.चौधरी यांनी सखोल मार्गदर्शन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com